गोविंदाच्या भाचीला करायचे आहे लग्न, रागिनी खन्ना म्हणाली की, खूप मुलांना डेट करून….

अभिनेता गोविंदा याची भाची आरती सिंह हिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. आता आरती सिंह ही पतीसोबत हनिमूनला गेलीये. आरती सिंह ही सतत आपल्या हनिमूनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आता त्यामध्ये गोविंदाच्या दुसऱ्या भाचीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केलीये.

| Updated on: Aug 10, 2024 | 6:16 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची रागिनी खन्ना ही आता 36 वर्षाची झालीये. रागिनी खन्ना हिने काही मालिकांमध्येही काम केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

2 / 5
रागिनी खन्ना हिने नुकताच मोठा खुलासा केलाय. रागिनी खन्ना म्हणाली की, 21 व्या वर्षी लग्न करून मुले करून मला एक चांगले आयुष्य जगायचे होते.

3 / 5
मी अभिनय क्षेत्रामध्ये आले आणि हे राहून गेले. मला लग्न करायचे आहे. मरण्याच्या अगोदर मला लग्न करायचे असल्याचे थेट रागिनी खन्ना हिने म्हटले.

4 / 5
रागिनी खन्ना पुढे म्हणाली की, मी खूप मुलांना डेट केले आहे. स्वत:ला कधीच थांबवले नाही. मात्र, डेटिंगनंतर समजते की, आपल्याला हवा तसा हा मुलगा नाहीये.

5 / 5
रागिनी खन्ना म्हणाली की, माझ्या आयुष्यात अनेकदा पैशांच्या समस्या आल्या. पण आता मी माझ्या चॅनलच्या मदतीने घरी बसून पैसे कमावत आहे.