लग्नाच्या अगोदरच नात्यात तणाव, दोन वर्षांनी तोडला अभिनेत्रीने साखरपुडा, आता थेट…

| Updated on: Apr 07, 2024 | 3:59 PM

नुकताच एका अभिनेत्रीच्या पर्सनल लाईफबद्दल अत्यंत मोठी माहिती ही पुढे येताना दिसत आहे. हेच नाही तर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. अभिनेत्राचा साखरपुडा तुटला आहे. दोन वर्षांनी साखरपुडा तुटला. मात्र, यावर भाष्य करणे दोघांनीही टाळले आहे.

1 / 5
अभिनेत्री शुभा राजपूत ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. रिपोर्टनुसार अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेता वैभव राॅयसोबत साखरपुडा तोडला आहे.

2 / 5
रिपोर्टनुसार शुभा आणि वैभव यांनी 25 डिसेंबर 2022 रोजी साखरपुडा केला होता. आता तब्बल दोन वर्षांनी त्यांनी त्यांचे नाते तोडले आहे.

3 / 5
हेच नाही तर वैभव राॅय आणि शुभा राजपूत यांनी सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटोही डिलीट केले आहेत. हेच नाही तर दोघांनी एकत्र येत साखरपुडा तोडण्याचा निर्णय घेतलाय.

4 / 5
वैभव याने शुभा आणि त्याच्या रिलेशनवर भाष्य करणे टाळले आहे. त्याने म्हटले की, त्याला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल काहीच भाष्य करायचे नाहीये.

5 / 5
वैभव आणि शुभा यांची भेट शूटिंगदरम्यान झाली होती आणि एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी साखरपुडा केला होता. आता यांचे रिलेशन ब्रेक झाले आहे.