Twinkle Khanna : वयाच्या 52 व्या वर्षी अक्षय कुमारच्या बायकोने इतका हॉट फोटो पोस्ट केला की पाहणारे हैराण, ‘प्लेबॉय’ चा उल्लेख

Twinkle Khanna : अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाची नवीन सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आहे. वयाच्या 52 व्या वर्षी सुद्धा ट्विंकल खन्नाच्या बोल्ड लूकने अनेकांना वेड लावलं आहे. अभिनयाकडून ती आता लेखिका बनली आहे.

| Updated on: Jul 15, 2026 | 4:19 PM
1 / 5
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना  आता अभिनयापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेत असते.  ट्विंकलच्या पोस्टची नेहमी चर्चा होते. आता ट्विंकलच्या नव्या पोस्टने फॅन्समध्ये चलबिचल वाढली आहे. ट्विंकलचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज बघून फॅन्स घायाळ झालेत.

2 / 5
ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर वेकेशनचे फोटो शेअर केलेत. दोन्ही फोटोंध्ये ती खूप सुंदर दिसतेय. पहली फोटोमध्ये ट्विंकल डीप नेकलाइन रिवीलिंग ब्लॅक आऊटफिटमध्ये आहे. तिने हॅट परिधान करुन आपला लूक कंप्लीट केलाय.

3 / 5
ट्विंकलच्या या बोल्ड लूकवरुन फॅन्सची नजर हटत नाहीय. ट्विंकलने तिच्या एलेक्ट्रिफाइंग अंदाजात फॅन्सना वेड लावलय. दुसऱ्या फोटोत ती रेड ड्रेसमध्ये चील करताना दिसतेय. वेकेशनवर ती प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे.

4 / 5
फोटोंसह तिचं क्रिप्टिक कॅप्शन सुद्धा फॅन्सच लक्ष वेधून घेतय. प्लेबॉय बनी बनू शकतात किंवा प्रॉब्लम सॉल्वर. मी माझं प्रोफेशन बदललय. आयुष्यात काही नवीन टि्वस्टस आलेत. खाली पडली, पुन्हा उभी राहिली असं तिने म्हटलं आहे.

5 / 5
ट्विंकलने फॅन्सना विचारलय की, तुम्ही कधी नव्याने सुरुवात केलीत का? याची सुरुवात कुठून झाली ? मलाही सांगा. फॅन्सनना ट्विंकलची ही पोस्ट आवडली असून ते त्यावर Reaction देत आहेत.

Follow Us