AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जपानी लोक रात्रीच अंघोळ का करतात? कारण ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क

भारतात लोक रोज सकाळी अंघोळ करतात तर जपानमध्ये लोक रात्री का अंघोळ करतात? नेमकं काय आहे कारण? ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क.

| Updated on: Jul 15, 2026 | 4:10 PM
Share
जपानी लोकांची जीवनशैली जगभरात शिस्त, स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींसाठी ओळखली जाते. भारतात बहुतेक लोक दिवसाची सुरुवात सकाळी अंघोळ करून करतात पण जपानमध्ये लोक रात्री झोपण्यापूर्वी का अंघोळ करतात? कारण वाचून व्हाल थक्क.

1 / 5
जपानी लोक दिवसभराचे काम आटोपल्यानंतर शरीरावरील धूळ, घाम आणि घाण स्वच्छ करूनच झोपणे पसंत करतात. त्यामुळे बेड आणि घर स्वच्छ राहते, तसेच शरीरही ताजेतवाने वाटते.

जपानी लोक दिवसभराचे काम आटोपल्यानंतर शरीरावरील धूळ, घाम आणि घाण स्वच्छ करूनच झोपणे पसंत करतात. त्यामुळे बेड आणि घर स्वच्छ राहते, तसेच शरीरही ताजेतवाने वाटते.

2 / 5
जपानी संस्कृतीत रात्रीची अंघोळ ही दिवसभराच्या धावपळीपासून विश्रांतीकडे जाण्याचा एक टप्पा मानला जातो. कोमट पाण्याने अंघोळ केल्याने तणाव, चिंता आणि कामाचा ताण कमी होण्यास मदत होते. यामुळे मन शांत होते आणि झोपेची तयारी होते.

3 / 5
अनेक जपानी कुटुंबांमध्ये बाथटब असतात. त्यामध्ये कोमट पाण्यात काही वेळ बसल्याने स्नायूंवरील ताण कमी होतो, शरीर रिलॅक्स होते आणि दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत मिळते.

अनेक जपानी कुटुंबांमध्ये बाथटब असतात. त्यामध्ये कोमट पाण्यात काही वेळ बसल्याने स्नायूंवरील ताण कमी होतो, शरीर रिलॅक्स होते आणि दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत मिळते.

4 / 5
झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने शरीराचे तापमान संतुलित होण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि शांत झोप लागण्यास सहाय्य होते. पुरेशी व गुणवत्तापूर्ण झोप त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त मानली जाते.

5 / 5
Follow Us
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडी
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक….

Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक…

शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? एकनाथ शिंदे यांचं थेटच उत्तर, म्हणाले, मी संपर्क साधलेला….

शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? एकनाथ शिंदे यांचं थेटच उत्तर, म्हणाले, मी संपर्क साधलेला…

मोठी बातमी! शिंदेंचा ऑपरेशन टायगरचा प्लॅन फसला? थेट 6 जणांना…, राजकारणात मोठी खळबळ.

मोठी बातमी! शिंदेंचा ऑपरेशन टायगरचा प्लॅन फसला? थेट 6 जणांना…, राजकारणात मोठी खळबळ

IND vs ENG: इंग्लंडला चोपल्याचं फळ मिळालं, मॅच जिंकताच अक्षर पटेलला मिळाली मोठी आनंदाची बातमी, असं काय घडलं?.

IND vs ENG: इंग्लंडला चोपल्याचं फळ मिळालं, मॅच जिंकताच अक्षर पटेलला मिळाली मोठी आनंदाची बातमी, असं काय घडलं?

सेटवर १३-१४ अभिनेत्री, काही मेल ॲक्टर्स! अभिनेत्याने सांगितला मराठी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव.

सेटवर १३-१४ अभिनेत्री, काही मेल ॲक्टर्स! अभिनेत्याने सांगितला मराठी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा