AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नो मेकअप लूक आणि बिकीनीमध्ये फोटोशूट, आलिया भट्टचा ग्लॅमर पाहून व्हाल थक्क

Alia Bhatt No Makeup Look: अभिनेत्री आलिया भट्ट हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही, अभिनेत्रीने अनेक दमदार सिनेमे बॉलिवूडला दिले आहे. सध्या आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे...

| Updated on: Aug 23, 2025 | 3:56 PM
Share
अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र आलिया भट्ट हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटोंमध्ये आलियाच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे... चाहत्यांना देखील आलियाचा लूक आवडला आहे...

1 / 5
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये आलिया हिने नारंगी रांगाची बिकिनी घातली आहे. आलिया स्वतःचे सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आलिया हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

2 / 5
आलिया हिच्या  नो मेकअप आणि नो फिल्टर लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटोमध्ये आलियाने कोणत्याच प्रकारचा मेकअप केलेला नाही. तरी देखील आलिया  बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

आलिया हिच्या नो मेकअप आणि नो फिल्टर लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटोमध्ये आलियाने कोणत्याच प्रकारचा मेकअप केलेला नाही. तरी देखील आलिया बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

3 / 5
आलिया हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'केस, समुद्राचं मिठ आणि समुद्र किनाऱ्यावरील हवाने तयार केले आहेत...' सध्या सर्वत्र आलिया हिच्या पोस्ट कौतुक होत आहे.  आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

आलिया हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'केस, समुद्राचं मिठ आणि समुद्र किनाऱ्यावरील हवाने तयार केले आहेत...' सध्या सर्वत्र आलिया हिच्या पोस्ट कौतुक होत आहे. आलिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

4 / 5
आलियाच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी कमेंट देखील करतात. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आलिया खरंच एका मुलीची आई आहे का?' सोशल मीडियावर आलियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आलियाच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी कमेंट देखील करतात. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आलिया खरंच एका मुलीची आई आहे का?' सोशल मीडियावर आलियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?