Photo | मेळघाटातला घुंगरु बाजार, आदिवासी बांधवाचा ढोल, टिमक्याच्या तालावर ठेका

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:00 AM, 24 Nov 2020
ढोल, टिमक्याच्या तालावर आदिवासी बांधव नृत्य करतात. गोंडी नृत्य करताना त्यांच्यात दोन लोकांजवळ कापडाची झोळी घेऊन बक्षीस मागणारे असतात. वर्षभर जनावरे चारल्यामुळे वर्षातून एकदा आपला हक्काने बक्षिसांचा स्वीकार करतात. यात रोख रकमेसह जे काही दुकानातील सामान दिले जाते, त्याचा स्वीकार प्रेमाने केला जातो.