करोडोंची मालकीण, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे फ्लॉप अन् घटस्फोटीत अभिनेत्यावर प्रेम; लग्नानंतर अभिनेत्रीच्या संपत्तीत दुप्पट वाढ

एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री जी करोडोंची मालकीण आहे तिने एका फ्लॉप अन् घटस्फोटीत अभिनेत्याशी लग्न करून दुसरी पत्नी होणं पसंत केलं आहे. मात्र या अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीची संपत्ती दुप्पट वाढली आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 14, 2024 | 3:22 PM
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कमी वेळात यश आणि प्रसिद्धी मिळवली असेल. त्यातील एक नाव असं आहे की या अभिनेत्रीने फिल्म फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार कमी वेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. एवढचं नाही तर तिची करोडोंची संपत्ती आहे.

1 / 8
कमी वयात प्रचंड यश मिळवलेल्या या अभिनेत्रीचे एका फ्लॉप आणि घटस्फोटीत असलेल्या अभिनेत्यावर प्रेम जडल्याने त्याच्याशी लग्न करून त्याची दुसरी पत्नी होणं पसंत केलं आहे.

कमी वयात प्रचंड यश मिळवलेल्या या अभिनेत्रीचे एका फ्लॉप आणि घटस्फोटीत असलेल्या अभिनेत्यावर प्रेम जडल्याने त्याच्याशी लग्न करून त्याची दुसरी पत्नी होणं पसंत केलं आहे.

2 / 8
ही अभिनेत्री आहे शोभिता धुलिपाला. शोभिताने 2016 मध्ये 'रमन राघव 2.0' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्रीने हिंदीसह अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.

ही अभिनेत्री आहे शोभिता धुलिपाला. शोभिताने 2016 मध्ये 'रमन राघव 2.0' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्रीने हिंदीसह अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.

3 / 8
 'मेड इन हेवन' ही वेब सीरिज 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या सीरिजने शोभिता धुलिपालाला देशभरात लोकप्रियता मिळाली अन् तिचा चाहतावर्गही वाढतच गेला.

'मेड इन हेवन' ही वेब सीरिज 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या सीरिजने शोभिता धुलिपालाला देशभरात लोकप्रियता मिळाली अन् तिचा चाहतावर्गही वाढतच गेला.

4 / 8
शोभिता धुलिपालाने 2016 पासून आतापर्यंत 13 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच तिने 3 वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

शोभिता धुलिपालाने 2016 पासून आतापर्यंत 13 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच तिने 3 वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

5 / 8
शोभिताने 'मंकी मॅन' या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचं आणि तिच्या अभिनयाचंही तेवढच कौतुक झालं होतं.

शोभिताने 'मंकी मॅन' या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचं आणि तिच्या अभिनयाचंही तेवढच कौतुक झालं होतं.

6 / 8
 शोभिता आता 32 वर्षांची असून ती करोडो रुपयांची मालकीण आहे. रिपोर्टनुसार, शोभिताची संपत्ती 10 कोटी रुपये इतकी आहे. नागा चैतन्यसोबत लग्न केल्यानंतर शोभिताच्या संपत्तीत वाढ होऊन ती 164 कोटी रुपये इतकी झाली आहे.

7 / 8
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 4 डिसेंबर रोजी लग्न केले.  नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न असून.  नागा चैतन्यचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 4 डिसेंबर रोजी लग्न केले. नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न असून. नागा चैतन्यचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

8 / 8
Follow us
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल.
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.