Photos | अनन्या पांडे गोव्यात, समुद्राच्या लाटांसोबतचा मनमोहक फोटो शेअर
अनन्याने नुकताच गोवा बिचवर जाऊन आपला एक मनमोहक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय.

अनन्याने नुकताच गोवा बिचवर जाऊन आपला एक मनमोहक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय.
- अनन्याने नुकताच गोवा बिचवर जाऊन आपला एक मनमोहक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय.
- अनन्याचा सायंकाळच्या वेळी सूर्यास्त होत असतानाचा हा फोटो खूपच सुंदर आलाय.
- अनन्या सोशल मीडियावर नेहमीच आपले सुंदर फोटो शेअर करत असते.
- दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या चित्रपटात अनन्या दीपिका पदुकोनसोबत काम करत आहे. या चित्रपटाचं नाव अजून निश्चित झालेलं नाही.
- अनन्या पांडेच्या या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. शकुन बत्राने याआधी ‘कपूर अँड सन्स’ आणि ‘एक मैं और एक तू’ असे चित्रपट बनवलेले आहेत.
- याआधी अनन्या ईशान खट्टरसोबत ‘खाली पीली’ या चित्रपटातही दिसली.







