AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्यासोबत तुलना करणाऱ्या या अभिनेत्रीचा मेकओव्हरवर लाखोंचा खर्च, सगळा पैसा पाण्यात, कोण आहे ती?

ऐश्वर्या रायच सौंदर्य हे चटकन नजरेत भरणारं आहे. अनेक मुलींना, अभिनेत्रींना ऐश्वर्या इतकं सुंदर दिसण्याची इच्छा असते. एका इन्फ्लुएंसर, अभिनेत्री सुद्धा याला अपवाद नाहीय. तिने ऐश्वर्यासोबत तुलना करत मेकओव्हरवर लाखो खर्च केले. पण सगळा पैसा पाण्यात गेला.

| Updated on: Aug 12, 2025 | 4:25 PM
Share
इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा 'इंडियाज गॉट लेटेंट' शो पासून चर्चेत आहे. अलीकडेच यूट्यूब स्टारने स्वत:च्या लुक्सवर कमेंट केलं. अपूर्वा मखीजाने द ट्रेटर्समधून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यानंतर इन्फ्लुएंसरने आता बर्थ डे आधी स्वत:वर प्रेम व्यक्त केलं.

1 / 5
अपूर्वाने स्वत:च्या मेकओव्हरचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याने ती स्वत:बद्दलच उपरोधिकपणे बोलली. 'देवाने मला एटीट्यूड ऐश्वर्या रायवाला दिला आणि चेहरा असा दिला' अपूर्वाने या व्हिडिओमध्ये सांगितलय की, तिने कसा मेकओव्हर केला. या सगळ्यासाठी तिने 50-60 हजार रुपये नाही, तर तब्बल 3 लाख रुपये खर्च केले.

2 / 5
अपूर्वा सर्वातआधी हेअर ट्रान्सफॉर्मेशनसाठी गेली. त्यावेळी ती मस्करीच्या अंदाजात बोलली की, "मी सरांना बोललीय की, तुम्ही माझे केस ब्लीच करु शकत नाहीत. कारण माझ्या डोक्यावर चारच केस उरलेत" त्यानंतर अपूर्वा डेटिंस्टकडे विनियर लावायला गेली. व्हिडिओमध्ये तिने हे सांगितलं की, हे माझे खरे दात नाहीत. मला माझ्या खऱ्या दातांचा खूप राग यायचा. मी विनियर लावून घेतलेत"

3 / 5
त्यानंतर अपूर्वा स्किन ट्रीटमेंटसाठी गेली. त्यानंतर ती नेल सलूनमध्ये सुद्धा गेली. पूर्ण दिवस ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतरही ती आपल्या लूकवर खुश नव्हती.

त्यानंतर अपूर्वा स्किन ट्रीटमेंटसाठी गेली. त्यानंतर ती नेल सलूनमध्ये सुद्धा गेली. पूर्ण दिवस ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतरही ती आपल्या लूकवर खुश नव्हती.

4 / 5
अपूर्वाने सांगितलं, मी जवळपास 3 लाख रुपये खर्च केलेत आणि आता मी अशी दिसतेय. खरतर मी तशीच दिसते. फक्त थोडाफार फरक झालाय तो  मेकअपमुळे

अपूर्वाने सांगितलं, मी जवळपास 3 लाख रुपये खर्च केलेत आणि आता मी अशी दिसतेय. खरतर मी तशीच दिसते. फक्त थोडाफार फरक झालाय तो मेकअपमुळे

5 / 5
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.