AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : बाबा वेंगाची नवी भविष्यवाणी आली, संपूर्ण जगाला पडलं कोडं; ऑगस्टमध्ये काय होणार?

बाबा वेंगा हे असे नाव आहे, ज्यांनी पुढच्या अनेक वर्षांची भविष्यवणी अगोदरच करून ठेवलेली आहे. बाबा वेंगा यांनी केलेले अनेक भाकितं खरी ठरलेली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ऑगस्ट महिन्यात घडून येणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटनांचं भविष्य व्यक्त केलं आहे.

| Updated on: Aug 06, 2025 | 6:54 PM
Share
बाबा वेंगा हे असे नाव आहे, ज्यांनी पुढच्या अनेक वर्षांची भविष्यवणी अगोदरच करून ठेवलेली आहे. बाबा वेंगा यांनी केलेले अनेक भाकितं खरी ठरलेली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ऑगस्ट महिन्यात घडून येणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटनांचं भविष्य व्यक्त केलं आहे. आता या दोन भविष्यवाण्या नेमक्या काय आहेत? हे जाणून घेऊ या...

1 / 6
बाबा वेंगा यांनी ऑगस्ट महिन्यासाठी एकूण दोन भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यांच्या या भविष्यवाण्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या भविष्यावण्या समोर येताच लोक वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत.

2 / 6
बाबा वेंगा यांनी ऑगस्ट महिन्याच्या आपल्या पहिल्या भविष्यवाणीत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये डबल फायर समोर येणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच आकाश आणि जमिनीतून दुहेरी आग निघेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

3 / 6
आता या डबल फायरचे स्वरुप नेमके कसे असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही लोक ही आग जंगलात लागू शकते, असा अंदाज व्यक्त करत आहेत. तर काही लोक हे लवकरच ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे, असे म्हणत आहेत. काही लोक लवकरच पृथ्वीवर अन्य ग्रह धडकणार आहे, असा अंदाज लावत आहेत.

4 / 6
बाबा वेंगा यांनी याच ऑगस्ट महिन्यात आणखी एक महत्त्वाची घटना घडणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी बुद्धी आणि ज्ञान यांचा मोठा संगम होईल असं म्हटलंय.  यामुळे अंचबित करणाऱ्या घटना घडतील, असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच एक गोष्ट एकदा उघडणार आणि ती कधीच बंद होणार नाही, असंही भविष्य त्यांनी वर्तवलंय. त्यामुळे कधीही  बंद न होणारी बाब एआय असू शकते, असे अंदाज लावले जात आहेत. बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीचा नेमका अर्थ काय असेल? याचाच विचार सामान्य लोक करत आहेत.

5 / 6
  Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण