AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कन्सट्रक्शन बघता-बघता सुचलं गाणं, जे ठरलं ब्लॉकबस्टर, एक रात्रीत हिरो-हिरोईन झाले स्टार, आजही प्रत्येकाचं फेव्हरेट

बिल्डिंगचे बांधकाम बघायला गेले अन् अचानक सुचलं गाणं, जे ठरलं बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रचंड सुपरहिट गाणं. एका रात्रीत बदलले अभिनेत्री-अभिनेत्याचे नशीब.

| Updated on: Apr 26, 2026 | 12:32 PM
Share
बॉलिवूडमधील अनेक गाणी अशी आहेत, ज्यांच्या निर्मितीमागील कथा तितकीच रंजक आणि अनपेक्षित आहेत. काही गाणी तर अगदी साध्या, दैनंदिन प्रसंगातून तयार झाली आणि ती पुढे जाऊन सुपरहिट ठरली. अशाच एका गाण्याची गोष्ट 1973 सालच्या Bobby या चित्रपटाशी संबंधित आहे.

1 / 6
राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. दोघेही त्या वेळी नवीन कलाकार होते, पण या चित्रपटाने त्यांना अक्षरशः एका रात्रीत स्टार बनवले. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाण्यांनीही प्रचंड लोकप्रिय झाली.

2 / 6
या चित्रपटातील 'हम तुम एक कमरे में बंद हों…' या गाण्याची निर्मिती कथा विशेष लक्षवेधी ठरली. ही कल्पना एका अनोख्या प्रसंगातून सुचली होती. मुंबईतील जुहू भागात लक्ष्मीकांत यांचे घर त्या काळात बांधकामाधीन होते. ते नेहमीप्रमाणे बांधकामाची पाहणी करण्यासाठी तिथे गेले होते.

3 / 6
त्याच वेळी त्यांनी आनंद बक्षी यांनाही तिथे बोलावले होते. दोघेही त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीत फिरत होते आणि अचानक ते एकमेकांपासून दूर गेले. इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना दोघांनाही एकमेकांचा पत्ता लागत नव्हता. शेवटी त्यांनी फोनवर संपर्क साधला.

4 / 6
त्या वेळी लक्ष्मीकांत यांनी मजेत म्हटले की, 'तू काय बनवत आहेस? ही तर एखादी भूलभुलैय्यासारखी इमारत आहे. जर कोणी एका खोलीत अडकला तर त्याला शोधणं कठीण जाईल. याच साध्या पण वेगळ्या प्रसंगातून गाण्याची कल्पना जन्माला आली.

5 / 6
कोणी एका खोलीत बंद होतं आणि चावी हरवते… या कल्पनेवर आधारित गाणं तयार करण्याचा विचार करण्यात आला. त्यानंतर आधी धून तयार झाली आणि मग आनंद बक्षी यांनी त्यावर शब्द लिहिले  'हम तुम एक कमरे में बंद हों और चाबी खो जाए…', हे गाणं पुढे प्रचंड गाजलं.

6 / 6
Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार