वयाच्या 45 व्या वर्षीही कमी नाही झाला शमिता शेट्टीचा बोल्डनेस, परफेक्ट लूकमध्ये घायळ अदा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वयाच्या 45 व्या वर्षी देखील शमिताचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. परफेक्ट लूकमध्ये शमिता हॉट आणि बोल्ड दिसते.

| Updated on: Feb 03, 2025 | 3:21 PM
1 / 5
अभिनेत्री शमिता शेट्टी हिने देखील अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली. पण शिल्पा जे प्रेम चाहत्यांनी दिलं, ते प्रेम शमिता शेट्टी हिला मिळालं नाही. पण फिटनेसमुळे शमिता कायम चर्चेत असते.

2 / 5
 अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

3 / 5
शमिता शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण सोशल मीडियावर शमिताच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5
वयाच्या 45 व्या वर्षी देखील शमिताचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

5 / 5
शमिता शेट्टी ही गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, अनेक कार्यक्रमांमध्ये शमिता हिला कायमच स्पॉट केलं जातं.