AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Supreme Court Hearing Updates : गुवाहाटी मध्ये बसून व्हिप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत, शिवसेना कोणाची सुनावणीतले महत्वाचे मुद्दे

Shivsena Supreme Court Hearing Updates : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली आहे. या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत.

Shivsena Supreme Court Hearing Updates : गुवाहाटी मध्ये बसून व्हिप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत, शिवसेना कोणाची सुनावणीतले महत्वाचे मुद्दे
Eknath Shinde-Uddhav Thackreray
| Updated on: Nov 19, 2026 | 4:36 PM
Share

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली आहे. या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत. याआधी एकनाथ शिंदे शिवसेनेचे वकिल नीरज किशन कौल युक्तीवाद करत होते. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद संपला होता. पण आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला.

अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे.

अध्यक्षांचे अधिकार काय आहेत ?.

विधानसभा अध्यक्षांच कार्यक्षेत्र काय आहे?.

त्यांचा संविधांनाशी काही संबंध नाही.

राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत.

आम्हाला कोर्टात यावं लागेल कारण हे प्रकरण विधानसभा होईपर्यंत ऐकलं गेलं नव्हतं.

सिब्बल यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचा कायदेशीर आढावा घेतला गेला.

विधिमंडळातीळ बहुमत म्हणजे चिन्ह हे सांगितलं गेलं.

हे अकॅडमीक नाही.

निवडणूक आयोगाने ने ठरवलं आहे की पक्ष कोण आहे ते.

मी तुमच्यासमोर कोणतेही वादग्रस्त सत्य ठेवल नाही.

आमच्या एकूण 3 पीटिशन आहेत.

पाहिलीस 16 आमदार अपात्रता प्रकरणाची याचिका.

विधानसभा अध्यक्ष नेमणे, विधिमंडळ नेता निवडणे आणि मुख्यमंत्री निवडणे याला आमचा विरोध आहे.

गुवाहाटी मध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत.

विधिमंडळ पक्ष नेता म्हणून शिंदे हे गुवाहाटी मधे बसून हे ठरवू शकत नाही.

भरत गोगावले यांची व्हिप म्हणून केलेली नियुक्ती चुकीची आहे. कारण ती नियुक्ती राजकीय पक्षाने केलेली नव्हती

Follow Us
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे