AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेरे नाम’ चित्रपटाला नकार दिल्याचा आजही या अभिनेत्रीला होतो पश्चाताप, म्हणाली- सलमान खानने…

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने नाकारलेला सलमान खानचा तेरे नाम चित्रपट. मिळालेली मुख्य भूमिका. आजही नकार दिल्यामुळे अभिनेत्रीला होतो पश्चाताप. कोण आहे ही अभिनेत्री?

| Updated on: Apr 26, 2026 | 8:44 AM
Share
बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रेमकथांपैकी एक असलेला 'तेरे नाम' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 2003 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने सलमान खानच्या करिअरला वेगळी ओळख मिळवून दिली.

1 / 6
‘राधे’ या हटके आणि भावनिक भूमिकेत त्याने केलेला अभिनय, तसेच त्याची खास हेअरस्टाइल त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाली होती. चित्रपटात भूमिका चावलाने साकारलेली ‘निर्जरा’ ही साधी, निरागस मुलगीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

2 / 6
मात्र, या चित्रपटाबाबत अलीकडे एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अभिनेत्री अमीषा पटेलने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘तेरे नाम’साठी ती पहिल्या पसंती होती. जेव्हा सलमान खानने मला या चित्रपटाची ऑफर दिली, तेव्हा फक्त गाणी तयार झाली होती आणि कथानकावर काम सुरू होते.

3 / 6
त्याने मला स्क्रिप्ट आणि गाणी ऐकवली, जी मला खूप आवडली. पण त्या वेळी ना शूटिंगच्या तारखा निश्चित होत्या ना दिग्दर्शक ठरलेला होता. जेव्हा सतीश कौशिक दिग्दर्शक म्हणून चित्रपटाशी जोडले गेले आणि सर्व गोष्टी अंतिम झाल्या तेव्हा मी आधीच इतर प्रोजेक्ट्ससाठी डेट्स दिल्या होत्या. त्यामुळे मला हा चित्रपट करणे शक्य झाले नाही.

4 / 6
त्या काळात चित्रपटाच्या दिग्दर्शनाबाबतही बरीच अनिश्चितता होती. अमीषा म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून आधी दिलेल्या कमिटमेंट्स बदलणे शक्य नव्हते. जर त्या वेळी फिक्स डेट्स आणि पूर्ण तयारीसह मला ऑफर आली असती तर मी ‘तेरे नाम’ कधीच नाकारला नसता.

5 / 6
आजही या निर्णयाबद्दल तिला खंत वाटते. ती म्हणाली, तो खूप सुंदर चित्रपट होता. त्याची कथा आणि गाणी मला खूप आवडली होती. ही संधी गमावणे माझ्यासाठी नुकसानच ठरले.

आजही या निर्णयाबद्दल तिला खंत वाटते. ती म्हणाली, तो खूप सुंदर चित्रपट होता. त्याची कथा आणि गाणी मला खूप आवडली होती. ही संधी गमावणे माझ्यासाठी नुकसानच ठरले.

6 / 6
Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी