AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tumbbad 2: प्रियांका, कतरिना नाहीतर, सोहम शाहच्या ‘तुंबाड 2’ सिनेमात 1200 कोटींच्या अभिनेत्रीची एन्ट्री

Tumbbad 2: 'तुंबाड 2' सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर... कोणती अभिनेत्री सिनेमात साकारणार महत्त्वाची भूमिका... 1200 कोटींच्या अभिनेत्रीचं नाव समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाचीच चर्चा रंगील आहे.....

| Updated on: May 01, 2026 | 3:46 PM
Share
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुंबाड' सिनेमाच्या दुसऱ्या भागावर काम सुरु आहे. सिनेमा यंदाच्या वर्षी नाही तर, 3 डिसेंबर 2027 मध्ये प्रदर्शित होणार  आहे. याआधी देखील सिनेमाबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आदेश प्रसाद यांच्यानर आहे.

1 / 5
सिनेमात सोहम शहा मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची देखील महत्त्वाची भूमिका आहे... दोघांचा एक फोटो देखील समोर आला आहे... एवंढच नाही तर, सिनेमात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे, याबद्दल देखील मोठी अपडेट समोर आली आहे.

2 / 5
नुकताच असं समोर आलं की, सिनेमातील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि नयनतारा या तीन अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. मात्र, त्या सर्वांना मागे टाकत, 1200 कोटींची कमाई करणाऱ्या या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.

3 / 5
नुकताच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शुटिंगची तयारी सध्या मुंबईत सुरु आहे, सिनेमात आलिया हिती भूमिका लहान असली, तरी महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया 3 मे  रोजी शुटिंग करणार आहे.

4 / 5
दोन दिवसांत अभिनेत्री तिची शुटिंग पूर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे... सांगायचं झालं तर, राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमात आलिया भट्टची छोटी भूमिका होती, ज्याने जगभरात 1200 कोटी रुपयांची कमाई केली.  म्हणून आलिया हिला '1200 कोटी रुपयांची अभिनेत्री' म्हणूनही ओळखलं जातं.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता