68 व्या वयात बोनी कपूर यांनी केले 8 महिन्यात 15 किलो वजन कमी, डाएट नव्हे तर …
बोनी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. बोनी कपूर यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बोनी कपूर यांचे हे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बोनी कपूर यांचा मैदान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि याने धमाका केला.
1 / 5

बोनी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मैदान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. विशेष म्हणजे त्यांच्या हा चित्रपट चांगलाच धमाका करताना देखील दिसतोय.
2 / 5
नुकताच आता बोनी कपूर यांनी मोठा खुलासा केलाय. बोनी कपूर म्हणाले की, मी सहा ते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल 15 किलो वजन कमी केले.
3 / 5
माझ्या वाढलेल्या वजनाची आणि आरोग्याची चिंता माझ्यापेक्षा माझ्या मुलांनाच अधिक असते. जान्हवी, खुशी, अर्जुन आणि अंशुला मला सतत काॅल करतात आणि माझा फोन सतत वाजत असतो.
4 / 5
मी काय खाल्ले मी हेल्दी गोष्टी खात आहे की, नाही याकडे त्यांची बारीक नजर असते. माझी एक सवय आहे की, मी जवळपास सर्वच काॅलला उत्तर देतो.
5 / 5
माझ्या मुलांच्या सतत लक्ष ठेवण्यामुळे माझे हे वजन कमी झाले. बोनी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. बोनी कपूर यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
Follow Us