AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Border 2 Actress Mona Singh : बापरे, खऱ्या आयुष्यात सनी देओल आणि मोन सिंहच्या वयात इतकं अंतर, बॉर्डर 2 मध्ये बनलीय त्याची पत्नी

Border 2 Actress Mona Singh : सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला बॉर्डर 2 चित्रपटगृहात 23 जानेवारीला रिलीज झालाय. बॉर्डरचा सीक्वल बॉर्डर 2 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंह महत्वाच्या भूमिकेत आहे. ती सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

| Updated on: Jan 23, 2026 | 5:40 PM
Share
मोना सिंह हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. काही बॉलिवूड सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. आता ती बिग बजेट आणि मलिस्टारर फिल्ममधून स्वत:ची ओळख बनवण्यासाठी कॉन्फिडेंट आणि एक्सायटेड आहे.

मोना सिंह हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. काही बॉलिवूड सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. आता ती बिग बजेट आणि मलिस्टारर फिल्ममधून स्वत:ची ओळख बनवण्यासाठी कॉन्फिडेंट आणि एक्सायटेड आहे.

1 / 5
2019 साली मोना सिंह लग्न करुन संसाराला लागली. त्याआधी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात ती वेडी होती. दोघांचं लग्न सुद्धा होणार होतं. पण नंतर त्यांचं नातं तुटलं. चित्रपटात मोना सनी देओलची पत्नी बनली आहे. खऱ्या आयुष्यात त्यांच्या वयात 24 वर्षांचं अंतर आहे.

2 / 5
मोना सिंहचा जन्म 8 ऑक्टोंबर 1981 साली चंदीगडमध्ये झाला. 44 वर्षाच्या मोनाने 2003 साली आलेल्या ‘जस्सी जैसी कोई नहीं’  मालिकेतून वेगळी ओळख बनवली. या मालिकेने तिला घराघरात प्रसिद्ध केलं. मोनाने ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘क्या हुआ तेरा वादा’ आणि ‘प्यार को हो जाने दो’ सारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं.

3 / 5
मोनाने वर्ष 2009 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट थ्री इडियट्समधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. तिने करीना कपूरच्या मोठ्या बहिणीचा रोल साकारलेला. त्यानंतर ती ‘जेड प्लस’, ‘मुंज्या’ आणि ‘ऊट पटांग’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. 2022 साली आलेल्या करीना कपूर आणि आमिर खान यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये मोनाने आमिरच्या आईचा रोल साकारलेला.

4 / 5
मोनाचं प्रसिद्ध अभिनेता  विद्युत जामवालसोबत अफेअर होतं. दोघे आपल्या नात्याबद्दल सीरियस होते. लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. मग अभिनेत्रीने 27 डिसेंबर 2019 रोजी श्याम गोपालन उर्फ श्याम राजागोपालन याच्याशी लग्न केलं. तो एक इन्वेस्टमेंट बँकर आहे.

5 / 5
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.