Mouni Roy : मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अवतार, अ‍ॅमस्टरडॅममध्ये करतेय धमाल

मौनी नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये वर्चस्व गाजवते. ती तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो शेअर करत असते जे पोस्ट केल्यावर लगेच व्हायरल होतात. (Bold look of bollywood actress Mouni Roy in black dress, Having fun in Amsterdam)

1/6
मौनी रॉय त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी टीव्ही नंतर बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. टीव्ही विश्वात सर्वांचे मन जिंकल्यानंतर मौनी बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचे मन जिंकत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते.

2/6
मौनी नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये वर्चस्व गाजवते. ती तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो शेअर करत असते जे पोस्ट केल्यावर लगेच व्हायरल होतात.

3/6
सध्या मौनी रॉय सुट्टी साजरी करण्यासाठी अॅमस्टरडॅमला गेली आहे. ती आम्सटरडॅमच्या सुट्टीचे फोटो शेअर करत आहे. आज मौनीने काळ्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

4/6
फोटोंमध्ये मौनी ब्लॅक लेदरची पँट, बूट आणि ब्लॅक टॉप घालून खुर्चीवर पोज देताना दिसत आहे.

5/6
या फोटोंमध्ये मौनीने डार्क आय मेकअप केला आहे ज्यामुळे तिचा लुक आणखी सुंदर दिसत आहे. मौनीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

6/6
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मौनीचा एक म्युझिक व्हिडीओ नुकताच रिलीज होणार आहे. या गाण्याचं नाव 'दिल गलती कर बैठा है' आहे आणि हे जुबिन नौटियाल यांनी गायले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI