वयाच्या 52 व्या वर्षी तब्बूच्या हॉट, ग्लॅमरस अदा; चाहत्यांना देते फॅशन गोल्स

bollywood actress tabu look bold and hot at the age of 52 see latest pics

| Updated on: Jun 05, 2024 | 4:05 PM
1 / 5
अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

2 / 5

आता देखील तब्बू काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5

वयाच्या 52 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. तिच्या ग्लॅमरपुढे तरुणी देखील फेल आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशम गोल्स देत असते.

4 / 5

तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. तब्बू हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांमध्ये तब्बू हिची असलेली क्रेझ आजही कमी झालेली नाही.

5 / 5

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तब्बू हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम फोटो पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us