श्रेयसला झी मराठी वाहिनीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेसाठी चाहत्यांची पसंतीस मिळतेय. (Classy look of handsome hunk Shreyas Talpade, see special photo)
Sep 24, 2021 | 2:25 PM
झी मराठी वाहिनीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मराठी टेलिव्हिजनवर पुनरागम करत आहे.
1 / 5
ही एक अनोखी प्रेम कथा प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रेयसला चाहत्यांची पसंतीस मिळतेय.
2 / 5
आता हँडसम हंक श्रेयसनं नवं फोटोशूट केलं आहे. हे फोटो त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3 / 5
हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
4 / 5
अनेक हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमधून श्रेयसनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे त्याच्या चांगला फॅनबेस आहे.