Vikram Bhatt : दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी केलं गुपचूप दुसरं लग्न, वर्षभरानंतर दिली बातमी

अहवालांवर विश्वास ठेवला तर विक्रम भट्टने गेल्या वर्षी श्वेतांबरीशी लग्न केलं. तेव्हापासून विक्रमने ही गोष्ट लपवून ठेवली होती. हे फक्त विक्रमच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना माहीत होते. (Director Vikram Bhatt secretly got married for the second time)

1/5
चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी गेल्या वर्षी श्वेतांबरी सोनीशी गुपचूप लग्न केलं. आज आपल्या पत्नीसाठी एक खास पोस्ट करत दिग्दर्शकाने लग्नाची घोषणा केली आहे. तसेच श्वेतांबरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2/5
अहवालांवर विश्वास ठेवला तर विक्रम भट्टने गेल्या वर्षी श्वेतांबरीशी लग्न केलं. तेव्हापासून विक्रमने ही गोष्ट लपवून ठेवली होती. हे फक्त विक्रमच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना माहीत होते.

3/5
हीना खानचा 'हॅक' चित्रपट विक्रम भट्ट दिग्दर्शित होता. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महेश भट्टने विक्रम भट्टच्या अशा गुप्त लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

4/5
विक्रम भट्टची पत्नी श्वेतांबरी मुंबईत असलेल्या 'ट्रिनिटी आर्ट गॅलरी' शी संबंधित आहे.

5/5
महेश भट्ट म्हणाले, "लॉकडाऊन शिगेला असताना विक्रमने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लग्न केलं. त्याने मला फोन केला आणि सांगितलं की बॉस मी लग्न करणार आहे."

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI