Tarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये गोकुलधामवासीयांनी साकारली स्वातंत्र्य सेनानींची भूमिका

गोकुळधामवासीयांनी भारताच्या स्वातंत्र्य सेनानींची भूमिका साकारत स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यविरांना आदरांदली देण्याचं ठरवले आहे. (Gokuldham residents play the role of freedom fighters in 'Tarak Mehta Ka Ooltah Chashmah')

1/6
नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सर्व गोकुळधामवासीयांनी भारताच्या स्वातंत्र्य सेनानीची भूमिका साकारत स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य विरांना आदरांदली देण्याचं ठरवले आहे. गोकुळधाम सोसायटीच्या गणेशोत्सव 2021 मधील उत्सवांचे हे फोटो.

2/6
गणेशोत्सव 2021 साठी मौलाना अबुल कलाम आझाद यांची भूमिका अब्दुल साकारली आहे.

3/6
पिंकू गणेशोत्सव 2021 साठी राम प्रसाद बिस्मिल यांची भूमिका साकारली आहे.

4/6
डॉ हाथी चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारत आहेत.

5/6
चंपक्कलाल यांनी गणेशोत्सव 2021 साठी पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका साकारली आहे.

6/6
रोशन भाभीने गणेशोत्सव 2021 साठी मॅडम भिकाईजी कामाची भूमिका साकारली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI