Happy Birthday Anupam tripathi | ‘स्क्विड गेम’ मधील अलीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता नक्की आहे तरी कोण?

ऑक्टोबर 2021 मध्ये स्क्विड गेम ही सिरीज रिलीज झाली. नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. आता जगभरात या सीरिजची चर्चा सुरूये. सीरीजसह यातील कलाकारही खूप चर्चेत आहेत.या सीरीजमधील भारतीय कलाकार अनुपम त्रिपाठी सध्या खूप चर्चेत आहेत.

Happy Birthday Anupam tripathi |  ‘स्क्विड गेम’ मधील अलीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता नक्की आहे तरी कोण?
ऑक्टोबर 2021 मध्ये स्क्विड गेम ही सिरीज रिलीज झाली. नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI