Happy Birthday: ‘त्या’ चुंबन प्रकरणाने वादग्रस्त ठरली, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्येही चर्चेत; कोण आहे अभिनेत्री रिद्धि डोगरा?

रिद्धी अरुण जेटली यांची भाची आहे. टीव्ही व्यतिरिक्त ती वेब शोमध्येही काम करते. (Happy Birthday: 'That' kiss issue became controversial, also discussed in personal and professional life; Who is actress Riddhi Dogra?)

1/5
टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगराला प्रत्येक जण ओळखतो. ती टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रिद्धीनं 2007 मध्ये ‘झूम जिया रे’ या शोद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली.

2/5
रिद्धीने अनेक शो मध्ये काम केलं आहे आणि तिला जास्तीत जास्त लोकप्रियता मिळाली ती ‘कब तक’मधून. या शोमध्ये रिद्धीसोबत राकेश मुख्य भूमिकेत होता.

3/5
रिद्धी आणि राकेश या शोच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांनी लग्न केलं. मात्र, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि दोघंही गेल्या वर्षी विभक्त झाले.

4/5
रिद्धी अरुण जेटली यांची भाची आहे. टीव्ही व्यतिरिक्त ती वेब शोमध्येही काम करत आहे.

5/5
नुकतंच, रिद्धी ‘द मॅरिड वुमन’ वेब शोमध्ये दिसली होती ज्यात मोनिका डोगरासोबत तिचा किसिंग सिन चर्चेत होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI