
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये जान्हवीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले असून अभिनेत्रीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. साडीमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

जान्हवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.