Kajol : दुर्गा पूजेदरम्यान काजोल झाली भावूक; काकांना मिठी मारत अश्रू अनावर, पाहा फोटो

दुर्गापूजेच्या निमित्ताने काजोलने अतिशय साधी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती, ज्यात तिने अतिशय पारंपारिक दागिने घातले होते. काजोल या प्रसंगी थोडी भावूक झाली. बऱ्याच दिवसांनी ती तिच्या काकांना भेटली.(Kajol got Emotional during Durga Puja; Cried while hugging uncle, see photo)

1/7
दुर्गापूजेच्या दिनदर्शिकेनुसार, आज म्हणजेच मंगळवारी, सर्वत्र महा सप्तमी साजरी केली जातेय. सामान्य लोकांपासून ते प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपर्यंत महा सप्तमीच्या उत्सवात धमाल करताना दिसले. महा सप्तमीचा सण भव्य कसा करायचा हे अभिनेत्री काजोलपेक्षा अधिक चांगले कोणाला माहित आहे? काजोल मुंबईत दरवर्षी होणाऱ्या सप्तमी पूजेत सहभागी होते. आजही काजोलने दुर्गा पूजेला हजेरी लावली.

2/7
दुर्गापूजेच्या निमित्ताने काजोलने अतिशय साधी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती, ज्यात तिने अतिशय पारंपारिक दागिने घातले होते. काजोलच्या कपाळावरची बिंदी तिला खूप आकर्षक बनवत होती.

3/7
काजोलची चुलत बहीण शर्बानी मुखर्जी देखील दुर्गा पूजेला हजर होती.

4/7
काजोल हा प्रसंग खूप एन्जॉय करताना दिसली. त्यांनी दुर्गा पूजेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला.

5/7
मात्र, काजोलही या प्रसंगी थोडी भावूक झाली. बऱ्याच दिवसांनी ती तिच्या काकांना भेटली.

6/7
कोविडनंतर काका आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहून काजोलच्या डोळ्यात अश्रू आले. काजल तिच्या काकांना मिठी मारताना खूप रडली.

7/7
काजोलचा हा दुर्गापूजेला दिसलेला पारंपारिक लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीत उतरला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI