Malaika Arora | 49 वर्षाच्या मयालका अरोरा हिचा 24 वर्षाच्या मुलीला लाजवेल असा जिम लूक

मलायका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलायका नेहमीच जिमबाहेर स्पाॅट होते. मलायकाच्या बोल्ड लूकवर अनेकजण फिदा आहेत.

| Updated on: Jan 04, 2023 | 4:38 PM
1 / 5
मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. 49 वयाच्या मलायकाचा ग्लॅमरस लूक एखाद्या 24 वर्षांच्या मुलीसारखा दिसतो. मलायकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. 49 वयाच्या मलायकाचा ग्लॅमरस लूक एखाद्या 24 वर्षांच्या मुलीसारखा दिसतो. मलायकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.

2 / 5

मलायका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलायका नेहमीच जिमबाहेर स्पाॅट होते. मलायकाच्या बोल्ड लूकवर अनेकजण फिदा आहेत.

3 / 5

मलायका सध्या तिच्या शोमुळे चर्चेत आहे. मलायकाच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी करण जोहर हा सहभागी झाला होता. यावेळी करण याने मलायकालाच अनेक प्रश्न विचारले.

4 / 5

5 / 5

या फोटोमध्ये मलायकाने ट्रॅक पॅंटसोबत टाइट ब्रालेट घातलेले दिसत आहे. मलायकाचे हे नवे फोटो तिच्या चाहत्यांना आवडताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us