Photo : ‘मालदीव इज फन’, बिपाशा बासुचं मालदीव व्हेकेशन

अभिनेत्री बिपाशा बासु सध्या मालदीवमध्ये धमाल करतेय. पती करण सिंह ग्रोवरसोबत ती मालदीवची सफर करतेय. (Maldives is fun, Bipasha Basu's Maldive Vacation)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:51 AM, 25 Feb 2021
1/7
Bipasha Basu, Photo
अभिनेत्री बिपाशा बासु सध्या मालदीवमध्ये धमाल करतेय. पती करण सिंह ग्रोवरसोबत ती मालदीवची सफर करतेय.
2/7
Bipasha Basu, Photo
या मालदीव ट्रीपचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतेय.
3/7
Bipasha Basu, Photo
बोल्ड अँड ब्युटिफूल अंदाजात तिचे हे फोटो आहेत.
4/7
Bipasha Basu, Photo
वेगवेगळ्या लूकमध्ये ती मालदीवमध्ये फोटोशूट करत आहे. सोबतच ते फोटो ती सोशल मीडियावरही शेअर करतेय.
5/7
Bipasha Basu, Photo
एवढंच नाही तर नेहमीच बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या बिपाशाचं मालदीवमधील हे लूक पाहण्यासारखा आहे.
6/7
Bipasha Basu, Photo
बिपाशाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
7/7
Bipasha Basu, Photo
बिपाशा पती करण सिंह ग्रोवरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे.