Akshaya Tritiya 2024 : सोनं खरेदी करताना मोबाईलमध्ये नेहमी ठेवा हे ॲप, फसवणूक नाही होणार

Gold Purchasing Tips : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्याची खरेदी करतात. यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया आहे. अशावेळी सोने खरेदी करताना तुमची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. हॉलमार्किंग खरं आहे की खोटं हे असं तपासा...

| Updated on: May 08, 2024 | 5:47 PM
या अक्षय तृतीयेला तुम्ही सोने खरेदी करण्याची योजना आखत असाल तर एका गोष्टीची काळजी घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care App इन्स्टॉल नक्की करा. या ॲपच्या मदतीने तुम्ही ISI मार्क सोन्याचे हॉलमार्किंग, त्याची गुणवत्ता याची माहिती घेऊ शकता. गडबड वाटल्यास तक्रार नोंदवू शकता.

1 / 5
सोन्याबाबत कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला  BIS Care App इन्स्टॉल करावे लागेल. ॲप उघडून तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आदी माहिती जमा करा. ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा. आता हे ॲप तुम्ही वापरु शकता.

2 / 5
जेव्हा तुम्ही फीचर्समध्ये जाल, तेव्हा  'Verify HUID' हा पर्याय समोर येईल. या फीचरच्या मदतीने तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासता येईल. तुम्ही सोन्यावरील हॉलमार्क क्रमांक टाकल्यावर लागलीच कळेल की हॉलमार्किंग खरं आहे की खोटं.

3 / 5
Gold And Silver Price

Gold And Silver Price

4 / 5
जर हॉलमार्किंगचे दागिने खरेदी केले आणि तुम्हाला त्यात गडबड वाटली तर ग्राहकांना तक्रार करता येते. या ॲपवरुन ही तक्रार करता येते. त्यासाठी ग्राहकांना  'Complaints' हा पर्याय निवडावा लागेल.

जर हॉलमार्किंगचे दागिने खरेदी केले आणि तुम्हाला त्यात गडबड वाटली तर ग्राहकांना तक्रार करता येते. या ॲपवरुन ही तक्रार करता येते. त्यासाठी ग्राहकांना 'Complaints' हा पर्याय निवडावा लागेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.