AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारताचा सर्वात मोठा बोगदा कोणता ? बहुतेकांना माहिती नसेल ?

बोगदे म्हटले की आपल्या खंडाळा घाट किंवा कोकण रेल्वे मार्गावरील बोगदे आठवतात. परंतू सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणता असा प्रश्न विचारला असता आपण गोंधळतो.चला तर पाहूयात कोणता बोगदा सर्वाधिक लांब आहे.

GK : भारताचा सर्वात मोठा बोगदा कोणता ? बहुतेकांना माहिती नसेल ?
tunnel file photos
| Updated on: Feb 03, 2026 | 9:53 PM
Share

आपण सर्वांनी प्रवास करताना अनेकदा बोगदे पाहिले असतील, कधी रेल्वेने प्रवास करताना तर कधी रस्त्याने वाहनातून प्रवास करताना आपले बोगदे पार केले असतील. परंतू जगात सर्वात मोठा बोगदा कोठे आहे याची कल्पना तुम्हाला आहे का ? याचे उत्तर अनेकांना माहिती नसेल कारण अनेकांना कोकण रेल्वेवर बोगदे आहेत, त्यामुळे त्यातील बोगदे मोठे वाटत असतील, परंतू देशातील सर्वात मोठा बोगदा कोणता याचे उत्तर शोधूयात….

भारतातील सर्वात मोठा बोगदा कोणता ?

आपण ज्या बोगद्याची चर्चा करत आहोत तो सर्वात लांब बोगदा हा जम्मू -कश्मीरात आहे. भारताच्या सर्वात लांब बोगद्याचे नाव पीर पंझाल रेल्वे बोगदा होय..पीर पंझाल बोगदा बनिहाल आणि काझीगुंड रेल्वे बोगदा नावाने देखील ओळखला जातो.

किती लांबी आहे पीर पांझाल रेल्वे बोगद्याची ?

जम्मू-कश्मीर येथील पीर पंझाल रेल्वे बोगद्याची लांबी सुमारे ११.२१ किलोमीटर आहे. हा देशातील सर्वात लांब बोगदा आहे.

भारताच्या टॉप-५ बोगदे कोणते ?

  1. भारताच्या पाच सर्वात लांब बोगद्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पीर पंझाल रेल्वे बोगदा येतो. ज्याची लांबी सुमारे ११.२ किलोमीटर आहे.

2.  त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर श्यामा प्रसाद मुखर्जी बोगद्याचा क्रमांक येतो. ज्याची लांबी ९.०२८ किलोमीटर आहे. हा देखील जम्मू-कश्मीर येथे आहे.

3. तिसऱ्या क्रमांकावर अटल बोगद्याचा नंबर लागतो. अटल बोगद्याची लांबी सुमारे ९.२ किमी आहे.

4. चौथ्या क्रमांकावर तिरुवनंतपुरम पोर्ट बोगदा आहे, हा बोगदा सुमारे ९ किमीचा आहे.

5. पाचव्या क्रमांकावर बनिहाल-काझीगुंड रस्ता बोगद्याचा असून त्याची लांबी सुमारे ८.४५ किमी आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.