AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market: अदानीच्या कंपनीची रॉकेट भरारी, 3000 कोटींचा फायदा, शेअरची डरकाळी

Gautam Adani Share: गौतम अदानी यांच्या या कंपनीने रॉकेट भरारी घेतली. डिसेंबर 2025 मध्ये वार्षिक आधारावर 21 टक्के म्हणजे 3054 कोटी रुपये नफा झाला. त्यामुळे मंगळवारी या कंपनीचा शेअर 10 टक्के वधारला. गुंतवणूकदारांसह ट्रेडर्सचा मोठा फायदा झाला.

| Updated on: Feb 03, 2026 | 4:11 PM
Share
अदानी पोर्ट्सला डिसेंबर 2025 मध्ये वार्षिक आधारावर 21 टक्के म्हणजे 3054 कोटी रुपयांचा नफा झाला. त्यामुळे मंगळवारी या कंपनीचा शेअर रॉकेटसिंग झाला. हा शेअर 10 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आज वाढून 1537.50 रुपयांवर पोहचला. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सला फायदा झाला.

1 / 6
बीएसईवर इंट्राडे सत्रात हा शेअर 10 टक्क्यांनी वधारला. कंपनीला चालू आर्थिक वर्षात डिसेंबरच्या तिमाहीत 3054 कोटी रुपयांचा फायदा झाला. एक वर्षांपूर्वी याच समान कालावधीत अदानी पोर्ट्सला 2518 कोटींचा नफा झाला होता. यंदा त्यापेक्षा अधिक नफा वाढला आहे.

2 / 6
चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत अदानी पोर्ट्सच्या महसुलात वार्षिक आधारावर 22 टक्क्यांची वाढ झाली. महसूल 9704 कोटी रुपयांवर पोहचला. गेल्या वर्षी कंपनीचा महसूल हा 7963 कोटी रुपये होता. मात्र तिमाही आधारावर अदानी पोर्ट्सचा नफा तिमाही आधारावर 2.5 टक्क्यांनी घसरला आहे.

3 / 6
अदानी पोर्टसचा शेअर एका वर्षात 43 टक्क्यांनी वधारला. अदानी पोर्ट्सचा शेअर 3 फेब्रुवारी 2025 रोजी 1084.70 रुपये होता. तर या 3 फेब्रुवारी रोजी हा शेअर 1537.50 रुपयांवर पोहचला. गेल्या पाच वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 170 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली.

4 / 6
गेल्या पाच वर्षात अदानी पोर्टसचा शेअर तिप्पट वाढला आहे. 566.70 रुपयांहून हा शेअर 1535 रुपयांवर पोहचला आहे. अदानी पोर्ट्सचा 52 आठवड्यातील उच्चांक 1548.60 रुपये आहे तर कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 1036.35 रुपये आहे. पाच वर्षात या शेअरने तिप्पट परतावा दिला आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ