संजीदा शेख पांढऱ्या ड्रेसमध्ये चाहत्यांना देते फॅशन गोल्स, सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा
अभिनेत्री संजीदा शेख सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्तेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
