‘हिरामंडी’मधील अभिनेत्री नव्हे तर ‘हा’ अभिनेता ठरतोय नॅशनल क्रश; फोटो पाहून प्रेमात पडाल

Heeramandi Fame Taha Shah Badussha is New National Crush : हिरामंडी या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा आहे. या वेबसिरीजमधील कलाकारांची आणि त्यांच्या अभिनयाच्याबाबत सोशल मीडियावर बोललं जात आहे. हिरामंडीतील अभिनेता नवा नॅशनल क्रश ठरतोय. पाहा खास फोटो...

| Updated on: May 08, 2024 | 6:04 PM
हिरामंडी... सध्ये प्रचंड चर्चेत असणारी वेबसिरीज... प्रसिद्ध संजय लीला भन्साळी यांची पहिली वहिली वेबसिरीज असल्याने ही वेबसिरीज मोठ्या प्रमाणावर पाहिली जात आहे.

हिरामंडी... सध्ये प्रचंड चर्चेत असणारी वेबसिरीज... प्रसिद्ध संजय लीला भन्साळी यांची पहिली वहिली वेबसिरीज असल्याने ही वेबसिरीज मोठ्या प्रमाणावर पाहिली जात आहे.

1 / 5
हिरामंडी वेबसिरीजमध्ये अनेक कलाकार दिसतात. यातील अभिनेत्रींनी तर मन जिंकलच आहे. पण एका अभिनेत्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे.

हिरामंडी वेबसिरीजमध्ये अनेक कलाकार दिसतात. यातील अभिनेत्रींनी तर मन जिंकलच आहे. पण एका अभिनेत्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे.

2 / 5
अभिनेता ताहा शाह बदुशा... ताहाने हिरामंडी या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. ताजदार हे पात्र ताहाने साकारलं आहे. ताजदार आणि त्याची प्रेयसी आलमजेब या दोघांची केमेस्टी प्रेक्षकांना आवडते आहे.

अभिनेता ताहा शाह बदुशा... ताहाने हिरामंडी या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. ताजदार हे पात्र ताहाने साकारलं आहे. ताजदार आणि त्याची प्रेयसी आलमजेब या दोघांची केमेस्टी प्रेक्षकांना आवडते आहे.

3 / 5
ताजदार आणि आलमजेब या दोघांची केमेस्ट्री दाखवणारे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचे डायलॉग सध्या हिट ठरत आहेत.

ताजदार आणि आलमजेब या दोघांची केमेस्ट्री दाखवणारे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचे डायलॉग सध्या हिट ठरत आहेत.

4 / 5
ताहा मूळचा अबुधाबीचा आहे. 'लव्ह का द एंड' या सिनेमात त्याने श्रद्धा कपूरसोबत काम केलंय. तर कतरिना कैफसोबत 'बार बार देखो' या सिनेमात तो दिसला होता. मात्र हिरामंडीमधील त्याच्या कामाची जोरदार चर्चा होतेय. तो सध्या नवा 'नॅशनल क्रश' झाल्याचं पाहायला मिळतंय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार.
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस.
अधिकाऱ्याचा लेटरबॉम्ब, थेट शिंदेंना पत्र, एका मंत्र्यावरही गंभीर आरोप
अधिकाऱ्याचा लेटरबॉम्ब, थेट शिंदेंना पत्र, एका मंत्र्यावरही गंभीर आरोप.
फिरण्यासाठी कोकणात जाताय? जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची..
फिरण्यासाठी कोकणात जाताय? जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची...
उबाठाचा 'तो' गेम गजानन कीर्तिकरांच्या अंगलट, येत्या 2 दिवसांत कारवाई?
उबाठाचा 'तो' गेम गजानन कीर्तिकरांच्या अंगलट, येत्या 2 दिवसांत कारवाई?.
'त्या' खोचक टीकेनंतर कुणी काढलं मुख्यमंत्री शिंदेंचं इंग्रजीचं ज्ञान?
'त्या' खोचक टीकेनंतर कुणी काढलं मुख्यमंत्री शिंदेंचं इंग्रजीचं ज्ञान?.
कोणाचं वारं वाहणार? मविआ की महायुती? मतदानाचे आकडे कुणाला साथ देणार ?
कोणाचं वारं वाहणार? मविआ की महायुती? मतदानाचे आकडे कुणाला साथ देणार ?.
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर.
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले....