Pooja Hegde Birthday : एक दिवस आधीच पुजाची बर्थ-डे पार्टी सुरु, इन्स्टावर पोस्ट केले PHOTO

Happy Birthday Pooja Hegde : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडे हिने तिच्या वाढदिवसाच्या एकदिवस आधीच बर्थ-डे पार्टीला सुरुवात केली आहे.

1/5
अभिनेत्री पुजा हेगडे बुधवारी (13 ऑक्टोबर) तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण त्याआधी एकदिवस म्हणजे आजपासून तिने (Pooja Hegde 31st Birthday) पार्टी सुरु केली आहे. तिला तिच्या निकटवर्तीयांनी बर्थ-डे पार्टी दिली आहे.

2/5
पुजा हेगडेने हे बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केले आहेत.

3/5
या फोटोना कॅप्शनमध्ये पुजाने लिहिले आहे की, 'आम्ही केक खाण्यासाठी कुठेही जाऊ शकतो.'

4/5
यावेळी पुजा मजा-मस्ती करताना दिसली. ती डान्स करताना देखील दिसत असून एकंदरीत ती फार आनंदी दिसत आहे.

5/5
पुजा हेगडेने तिच्या संपूर्ण टीमसोबतही फोटो पोस्ट केला आहे. या सर्वानी मिळूनच पुजाला ही वाढदिवसाची पार्टी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI