पूजा हेगडेचा पारंपरिक लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5

अभिनेत्री पूजा हेगडे हिने फक्त दाक्षिणात्य सिनेविश्वात नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे. आज पूजा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
2 / 5

पूजा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील पूजा हिच्या चाहच्यांची संख्या फार मोठी आहे.
3 / 5

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.
4 / 5

सध्या सर्वत्र पूजाच्या घायाळ करणाऱ्या अदांची चर्चा रंगत आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.
5 / 5

सोशल मीडियावर देखील पूजा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us