अरे… सौंदर्य सोडाच, सोनाली कुलकर्णीच्या टीशू पैठणी साडीची तुफान चर्चा
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयासोबतच फॅशन आणि सुंदर लूकसाठी चर्चेत असते. तिच्या वेगवेगळ्या फॅशन स्टाइल्स चाहत्यांना आवडतात. सध्या सोनालीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या काही फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये ती क्रीम कलरच्या टीशू साडीमध्ये दिसत आहे. तिच्या या साध्या आणि आकर्षक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
किती वयाच्या मुलांना फोन देणे योग्य असते ?
मोबाईलला किती दिवसात Restart केले पाहिजेत..
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...
