Photo : अभिनेत्री पूजा सावंतचं ग्लॅमरस लूक, पाहा फोटो!

पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:48 AM, 1 Mar 2021
1/9
pooja sawant 12
पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. पूजा चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती देखील चाहत्यांना देते.
2/9
pooja sawant 3
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत सध्या चांगलीच चर्चेत आहे.
3/9
pooja savant 9
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
4/9
pooja sawant 1
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना सुद्धा प्रचंड आवडतात.
5/9
pooja sawant 11
पूजाने 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारली आहे.
6/9
pooja savant
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पाऊल ठेवलं होतं
7/9
pooja sawant 8
आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, निळकंठ मास्तर अशा हिट चित्रपटांमध्ये पूजाने अभिनय केला आहे.
8/9
pooja sawant
पूजानं ग्लॅमरस अंदाजात फोटो शेअर करते.
9/9
pooja sawant 5
पूजा लवकरच एका हिंदी चित्रपटामध्ये दिसणार आहे.