Rani Chatterjee : 7 वर्षात पूर्णपणे बदलली राणी चॅटर्जी, अभिनेत्रीचा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून तु्म्हीही थक्क व्हाल

नुकतंच, राणीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे आश्चर्यकारक परिवर्तन दिसून येत आहे. (Rani Chatterjee completely changed in 7 years, you will be shocked to see the transformation look of the actress)

1/5
अभिनेत्री राणी चॅटर्जी भोजपुरी सिनेमाची एक चमकणारी स्टार आहे. राणी तिच्या चाहत्यांच्या हृदयावर नेहमीच राज्य करते. नुकतंच राणीने इन्स्टाग्रामवर दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत.

2/5
तिच्या प्रत्येक चित्रपटाने ती तिच्या चाहत्यांना स्वतःचं वेड लावते. आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी राणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

3/5
नुकतंच, राणीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे आश्चर्यकारक परिवर्तन दिसून येत आहे.

4/5
तिने 2014 आणि 2020 चे तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होते की 7 वर्षात तिने किती वजन कमी केले आहे.

5/5
राणी बऱ्याच दिवसांपासून वजन कमी करण्यासाठी जिममध्ये कसरत करत आहे. चाहत्यांमध्ये तिचे हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI