Rashmika Mandanna हिचा रॉयल लूक, फोटो पाहून म्हणाल…

अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमधील अभिनेत्रीचा रॉयल लूक चाहत्यांना घायाळ करत आहे...

| Updated on: Apr 13, 2024 | 2:24 PM
1 / 5
अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 'ॲनिमल' सिनेमामुळे तिच्या लोकप्रितेत आणखी वाढ झाली.

2 / 5
सध्या अभिनेत्री तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री स्वतःचे काही फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5
रश्मिका हिने ऑस्ट्रेलियातील फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
 अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. रुपरी पडद्यावर अभिनेत्री जेवढी ग्लॅमरस दिसते.

5 / 5
सोशल मीडियावर कायम रश्मिका हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us