AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री 2 वाजता चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आणि सकाळी थेट शूटिंगसाठी पोहचला हा अभिनेता, रोहित शेट्टीने सांगितला किस्सा

रोहित शेट्टी याने एका बाॅलिवूड अभिनेत्याचे काैतुक करत एक मोठा किस्सा सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये रोहित शेट्टी याने नेमके काय घडले होते हे सांगितले आहे. रोहित शेट्टी याचा सर्कस हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय.

| Updated on: Mar 03, 2023 | 4:43 PM
Share
रोहित शेट्टी याचा चित्रपट सर्कस हा काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

1 / 5
सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रोहित शेट्टी हा सतत सिंघम चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. रोहित शेट्टी याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एका बाॅलिवूड अभिनेत्याचे काैतुक केले आहे.

सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रोहित शेट्टी हा सतत सिंघम चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. रोहित शेट्टी याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एका बाॅलिवूड अभिनेत्याचे काैतुक केले आहे.

2 / 5
मुलाखतीमध्ये रोहित शेट्टी याने सिंघमचा एक किस्सा ऐकवला आहे. रोहित शेट्टी म्हणाला की, अजय देवगण याला रात्री 2 वाजता चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली आणि अजय देवगण याने सकाळी 7 ला चित्रपटाचे शूटिंग सुरू केले.

3 / 5
विशेष म्हणजे त्यानंतर परत कधीच अजय देवगण याने सिंघम चित्रपटाच्या स्क्रिप्ट ऐकली नाहीये. चित्रपटामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करण्यासाठी अजय देवगण याने लगेचच होकार दिला.

विशेष म्हणजे त्यानंतर परत कधीच अजय देवगण याने सिंघम चित्रपटाच्या स्क्रिप्ट ऐकली नाहीये. चित्रपटामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करण्यासाठी अजय देवगण याने लगेचच होकार दिला.

4 / 5
गोलमाल चित्रपटाची देखील स्क्रिप्ट अजय देवगण याने वाचली नसल्याचे रोहित शेट्टी याने म्हटले आहे. सर्कस चित्रपटाची जोरदार प्रमोशन करताना रोहित शेट्टी हा दिसला होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला.

गोलमाल चित्रपटाची देखील स्क्रिप्ट अजय देवगण याने वाचली नसल्याचे रोहित शेट्टी याने म्हटले आहे. सर्कस चित्रपटाची जोरदार प्रमोशन करताना रोहित शेट्टी हा दिसला होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?