Photo : ‘पुन्हा भेटूया…’ सूर नवा ध्यास नवाच्या महाअंतिम सोहळ्याचे सुंदर क्षण, स्पृहा जोशीनं शेअर केले खास फोटो

गेले अनेक महिने याच सेटवरील गमती जमती स्पृहा चाहत्यांसोबत शेअर करतेय. सेटवर धमाल करतानाचे हे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sur Nawa Dhyas Nawa's beautiful moments of grand finale, special photo shared by Spruha Joshi)

1/5
Spruha Joshi
आपल्या कविता आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Actress Spruha Joshi). अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून स्पृहाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
2/5
Spruha Joshi
‘सूर नवा ध्यास नवा’च्या या पर्वात स्पृहानं सुत्रसंचलनाची धुरा सांभाळली आहे.
3/5
Spruha Joshi
गेले अनेक महिने याच सेटवरील गमती जमती स्पृहा चाहत्यांसोबत शेअर करतेय. सेटवर धमाल करतानाचे हे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/5
Spruha Joshi
मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे. आता ‘सूर नवा ध्यास नवा’चं पर्व संपलं आहे. सुंदर कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
5/5
Spruha Joshi
तिचं एक स्वत:चं युट्यूब चॅनल ही आहे ती या चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांसाठी स्वत:च्या आणि नामवंत कवींच्या कविता सादर करत असते. सोबतच ती या चॅनलवरुन चाहत्यांशी संवादही साधत असते.