
अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सध्या शिल्पा शेट्टी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड दिसत आहे.

शिल्पा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील शिल्पा हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे.

आजही शिल्पा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. शिल्पा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.