
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. वेस्टर्न लूकमध्ये श्वेता प्रचंड बोल्ड दिसत आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता प्रचंड ग्लॅमरस दिसते.

अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते अद्यापही श्वेताला विसरु शकलेले नाहीत.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखली मोठी आहे.

श्वेता हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता देखील अभिनेत्री अभिनय विश्वात सक्रिय आहे.