
उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे चर्चेत राहते. उर्फी जावेद हिने तारांचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा बोल्ड लूक देखील दिसला. मात्र, या ड्रेसमुळे उर्फी जावेद हिला चक्क जखमा झाल्या आहेत.

सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत उर्फी जावेद हिने लिहिले की, हा ड्रेस मला एकदम भारी दिसत होता. मात्र, या ड्रेसमुळे माझ्या शरीराला जखमा झाल्या आहेत. यामुळे मी त्रस्त आहे.

उर्फी जावेद हिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसला तारा देखील होत्या. या तारांमुळे उर्फी जावेद हिला जखमा झाल्या आहेत. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय.

उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, लोखंडी तारांमुळे तिच्या त्वचेला जखमा झाल्या आहेत. तारांमुळे तिच्या शरीरावर निशान पडले आहेत.
