Wamiqa Gabbi | वाचा अभिनेत्री वामिका गब्बीचा बाॅलिवूडमधील प्रवास…

विशेष म्हणजे वामिकाने फक्त हिंदीच नव्हे तर पंजाबी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये वामिकाने महत्वाची भूमिका केली आहे.

| Edited By: | Updated on: Sep 29, 2022 | 5:26 PM
1 / 5
अभिनेत्री वामिका गब्बीने अत्यंत कमी कालावधीमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. वामिकाचा पहिला चित्रपट जब वी मेट होता.

2 / 5
विशेष म्हणजे वामिकाने फक्त हिंदीच नव्हे तर पंजाबी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये वामिकाने महत्वाची भूमिका केली आहे.

विशेष म्हणजे वामिकाने फक्त हिंदीच नव्हे तर पंजाबी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये वामिकाने महत्वाची भूमिका केली आहे.

3 / 5
वामिकाचा जन्म 29 सप्टेंबर 1993 रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. विशेष म्हणजे वामिकाचे वडील हे लेखक होते. ते हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये लिखाण करत.

4 / 5
वामिका गब्बीने अमरिंदर गिल, हनी सिंह यांच्यासोबत देखील काम केले आहे. वामिका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

5 / 5
वामिका गब्बीने 'सिक्स्टीन' या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. याच चित्रपटापासून वामिकाला खरी ओळख मिळाली आहे.