
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक अत्यंत मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर केलीये. त्यानुसार 70 पदांसाठी भरती सुरू आहे. 21 सप्टेंबर ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यापूर्वीच अर्ज करावी लागतील.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी 30 वयापेक्षा जास्त वय असलेले उमेदवार हे अर्ज करू शकणार नाहीत. cochinshipyard.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

cochinshipyard.in याच साऊटवर भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि अर्ज करावीत.