
विराट कोहली याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, कोटयवधींचा तो मालक आहे. ज्यामध्ये अनेक महागड्या वस्तू देखील आहेत... विराट कोहली वन 8 कम्यून रेस्टॉरंटचा मालक आहे. ज्याची किंमत तब्बव 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

फक्त रेस्टॉरंटच नाही तर, विराट कोहली याच्याकडे 190 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जीम चेन व्हाॉल्ट देखील आहे... विराट स्वतःच प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. विराट चाहत्यांना देखील फिटनेस टिप्स देत असतो..

कोहली याचं गावी गुरुग्राममध्ये एक आलिशान घर देखील आहे.. ज्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. मुंबईत देखील विराट याचा आलिशान फ्लॅट आहे... ज्याची किंमत 34 कोटी रुपये आहे...

कोहली याची रोंग नावाचा कपड्यांची कंपनी देखील आहे...ज्याची किंमत तब्बल 13.2 कोटी रुपये आहे. विराट याच्या गॅरेजमध्ये महागड्या गाड्या आहेत. ज्यामध्ये त्याच्याकडे बेंटले कार देखील आहे. ज्याची किंमत 4 कोटी आहे.

रिपोर्टनुसार, रेस्टोरेंट, बिजनेस आणि गुंतवणुकीतूनही तगडी कमाई करतो. विराट कोहली एका वर्षात जवळपास 200 कोटी रुपये कमावतो. विराटचं एकूण नेटवर्थ ह 1 हजार 50 कोटी रुपये इतकं आहे.