AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनोखा ‘दशरथ मांझी’; ६७ वर्षांच्या नानांनी एकट्याने डोंगर फोडून बनवला रस्ता

कोणतेही काम करताना कामाला सुरुवात करणे महत्वाचे असणे, कारण कारण कामाचे स्वरुप पाहून आधीच हातपाय गळाले तर कोणतेही काम पूर्ण होत नाही. अशीच जिद्द सातारा येथील अनोख्या अशोक तुकाराम जाधव उर्फ नाना यांनी दाखवली. डोंगर पोखरुन त्यांना गावासाठी रस्ता तयार केला आहे. 'मांझी: द माऊंटन मॅन' चित्रपटातील दशरथ मांझी यांची कथा आपण पडद्यावर पाहिली असेल पण तशीच अचाट इच्छाशक्ती नानांनी दाखवली आहे.

| Updated on: Apr 30, 2026 | 6:21 PM
Share
प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे...असे उगाच म्हटले जात नाही.माणसाची जिद्द असेल तर कोणतेही अवघड शिवधनुष्य पेलता येते. याचा प्रत्यय साताऱ्यात आला आहे. येथील करंडी गावचे ६७ वर्षी अशोक जाधव उर्फ नाना यांनी अचाट कामगिरी केली आहे.

1 / 5
अशोक जाधव उर्फ नाना यांनी येथील श्री सिलोबा गडावरील खडतर वाट त्यांनी आपल्या श्रमातून ३.५ किलोमीटरच्या सुटसुटीत रस्त्यात रूपांतरित केली आहे. या गावातील या डोंगरावरील मंदिरातील वाट आधी अवघड होती.

अशोक जाधव उर्फ नाना यांनी येथील श्री सिलोबा गडावरील खडतर वाट त्यांनी आपल्या श्रमातून ३.५ किलोमीटरच्या सुटसुटीत रस्त्यात रूपांतरित केली आहे. या गावातील या डोंगरावरील मंदिरातील वाट आधी अवघड होती.

2 / 5
श्री सिलोबा गड हे या भागातील महत्त्वाचे श्रद्धास्थान मात्र गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत अरुंद घसरडी आणि जीवघेणी पायवाट होती. वयोवृद्ध, महिला भाविकांना तिथे जाणे अशक्य व्हायचे.

श्री सिलोबा गड हे या भागातील महत्त्वाचे श्रद्धास्थान मात्र गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत अरुंद घसरडी आणि जीवघेणी पायवाट होती. वयोवृद्ध, महिला भाविकांना तिथे जाणे अशक्य व्हायचे.

3 / 5
 ही अडचण पाहून अशोक जाधव यांनी कुणाचीही मदत न घेता हा रस्ता तयार  करण्याचा ध्यास घेतला.सुरुवातीला गावातील मुलेही त्यांना मदत करायची.नंतर त्यांनी नेमाने रोज येथील गवत काढले आणि तीन चार फुटांचा रस्ताही तयार केला.

4 / 5
अशोक जाधव स्वत:सोबत पाणी न्यायचे आणि पाणी संपेपर्यंत काम करायचे आणि पाणी संपले की घरी यायचे. अशा प्रकारे चार वर्षांच्या मेहनतीनंतर हा   रस्ता आता पूर्ण झाला आहे.यंदाच्या जत्रेला या वाटेमुळे महिलाही देवाच्या दर्शनाला आल्या होत्या. त्यामुळे अशोक जाधव यांचे गावातील ग्रामस्थांसह परिसरात चांगलेच कौतुक आहे.

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच