Photo : डेनिम डंगरी विथ फंकी हेअर, जरीन खानचा क्यूट अंदाज

मंगळवारी जरीन तिच्या बिल्डिंग खाली दिसली. कामानिमित्त बाहेर पडत असताना ती कॅमेऱ्यात कैद झाली.(Denim Dangry With Funky Hair, Zareen Khan's Style)

| Updated on: Oct 21, 2020 | 12:26 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
या दरम्यान मंगळवारी जरीन तिच्या बिल्डिंग खाली दिसली. कामानिमित्त बाहेर पडत असताना ती कॅमेऱ्यात कैद झाली.

3 / 5
या फोटोत जरीन खाननं डेनिमची डंगरी परिधान केली आहे. या डंगरीवर हॅन्ड पेंटिंग केलेली आहे. सोबतच तिनं काळ्या रंगाचे बूट परिधान केले होते.

4 / 5
सोबतच तिनं ट्रेंडी कानातले परिधान केले होते आणि जरीनच्या संपूर्ण लूकला जबरदस्त जोड दिली ती म्हणजे तिच्या फंकी हेअरस्टाईलनं.

5 / 5
 या फंकी हेअरस्टाईलमध्ये जरीन प्रचंड क्यूट दिसत आहे.