Highway And Expressway : हाय-वे आणि एक्सप्रेस वे मध्ये फरक काय असतो? देशातील सर्वात मोठा हायवे कुठला आहे?

Highway And Expressway : भारतात जवळपास 600 नॅशनल हाय-वे आणि 44 एक्सप्रेस-वे आहेत. बऱ्याचदा लोक हाय-वे आणि एक्सप्रेस-वे ला एकच मानतात. पण टेक्निकली यात खूप फरक आहे.

| Updated on: Jul 18, 2026 | 4:51 PM
1 / 5
सर्वात मोठं अंतर एक्सेस कंट्रोलचं आहे. हाय-वे वर तुम्ही रस्त्यात मध्येच गाडी थांबवून गाडीत चढणं आणि उतरणं सोपं असतं. पण एक्सप्रेस-वे वर एन्ट्री आणि एग्झिटचे पॉइंट्स असतात.  (फोटो: PTI)

2 / 5
एक्सप्रेस-वे हायवे पेक्षा मजबूत असतो. एक्सप्रेस वे वर स्टॉप कमी असतात. त्यामुळे इथे वेगाने गाड्या पळवाव्या लागतात. स्पीड लिमिट एक्सप्रेस वे वर जास्त असते.  (फोटो: PTI)

3 / 5
नॅशनल हाय-वे वर रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार अधिकतम वेगाची मर्यादा कमी असते. कारण हाय-वे वर स्थानिक ट्रॅफिक, पायी प्रवासी आणि छोटी वाहनं पळतात.  (फोटो: PTI)

4 / 5
हाय-वे चा उद्देश लांब पल्ल्याचे भाग, गावं आणि शहरांना जोडणं हा असतो. एक्सप्रेस वे प्रामुख्याने दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी बनवला जातो. उदहारणार्थ मुंबई-पुणे एक्सप्रेस वे. (फोटो: PTI)

5 / 5
देशातील सर्वात मोठा लांब नॅशनल हायवे NH 44 आहे. जो श्रीनगरवरुन कन्याकुमारीपर्यंत जातो. देशात हाय-वे आणि एक्सप्रेस वे च वेगाने काम सुरु आहे. त्यामुळे लोकांचा प्रवास सोपा होत चालला आहे. (फोटो: PTI)

Follow Us